Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

India आयपीएल

चार दिवसापूर्वी आयपीएलच्या बाराव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात एकेकाळी 16 करोड रुपये ला विकणाऱ्या युवराज सिंग ला कोणीही घ्यायला तयार नव्हते.. शेवटी  त्याला  फक्त  1 करोड रुपये ला मुंबई इंडियन्स ने खरेदी केले..  तर आयपीएल मध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या व आयपीएल मध्ये पहिले शतक करणाऱ्या  ब्रेडन मॅकलम ला ही कोणीही खरेदी केले नाही .... तर एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या व फास्ट बॉलिंग चा बादशहा असलेल्या साऊथ आफ्रिकेच्या डेल स्टेनचि ही तीच अवस्था झाली. तर न्युझीलंड च्या कोरी अँडरसनला ही  कोणत्याही​ टीमने​ विकत घेतलं नाही. म्हणजे एकेकाळी आयपीएल चे किंग असलेले  लाखो-करोडो किमतीत विकणाऱ्या या खेळाडूंना आज कोणीही विकत घेतले नाही .. म्हणजे आजच्या घडीला  या सर्व खेळाडूंची ‍ किंमत शुन्य आहे........... मित्रांनो​ आपलीही अवस्था थोडी फार अशीच आहे जी गोष्ट आज आपल्या जवळ आहे ज्या मुळे आपल्याला किंमत आहे व ज्यावर आपल्याला गर्व आहे ती उद्या आपल्याजवळ असेलच असे नाही , ती आहे तोवरच  आपल्याला किंमत आहे. वेळ  जगातील सर्वांत बलवान गोष्ट आहे.. नशीबाने म...

//आई वडील//

नक्की वाचा   . Miss you  Aai. Papa  नदीत किंवा तलावात आंघोळ करायला लाज वाटते, आणि स्विमींग पूलमध्ये पोहण्याला फॅशन वाटते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 गरीबाला एक रुपया दान नाही करु शकत, आणि वेटरला मात्र १०रु.टिप देण्यात मोठेपणा वाटतो. 🏻🏻🏻🏻🏻🏻 पंक्तीत बसून जेवणे ही जुनी पध्दत वाटते, आणि पार्टीत  खाण्यासाठी रांग लावण्यात छान वाटते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 बहीण काही मागत असेल तर फालतू खर्च वाटतो, आणि गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य समजले जाते. 🏻🏻🏻🏻🏻🏻 गरीबाकडून भाजी घेण्यात कमीपणा वाटतो, आणि शॉपिंग मॉलमध्ये,आपला खिसा रिकामा करण्यात अभिमान वाटतो. 🏻🏻🏻🏻🏻🏻  जगात श्रीमंत कोण ? ज्याला आई बाप आहेत तो जगात यशस्वी कोण ? ज्याला आई बापाची कींमत कळाली तो जगात महान कोण ? ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो आणि जगात नालायक कोण ? ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले. ञास दिला. छळले. तो नालायक. मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात  खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो. ...

One ad

*💁🏻‍♂ONEAD APP मे हम लोग किस प्रकार ज्यादा से ज्यादा बड़ी टीम BANA सकते है 💯✅* *JISASE DAILY 200 SE 1000+ RS.EARN KAR SAKE?* 💯✅ TIPS FOR BIG TEAM-: 🌹🌹🌲🌲🌲🌹🌹 *तरीके* 🆕 👉🏻👉🏻 *1⃣ अपने आसपास के लोगो और अपने गाँव के लोगो को अच्छी तरह से ONEAD APP का पूरा प्लान समझाकर !* *2⃣ अपने कॉलेज या स्कूल के दोस्तो को पूरा प्लान समझाकर !* *3⃣ यदि आपके पापा , चाचा , अंकल, relative, friends, कही जॉब करते है तो उनको प्लान समझाइये और अच्छी टीम बनाने के बारे मे बोलिये !* *4⃣ अपने रिश्तेदारों या आपके दोस्तो के रिश्तेदारों को अच्छी तरह प्लान समझाकर !* *5⃣ ONEAD APP KE PLAN के पर्चे छपवा कर APANE AAS-PASS KE LOGO BAATE PEPAR MEN DAAL KAR BAATE!* *6⃣ फ़ेसबुक पर बड़े बड़े ग्रूप जैसे क्रिकेट , अभिनेता , खिलाड़ियों , जोक्स , शायरी आदि के ग्रूप्स जोइन करके उनमे दिन मे 2 वार अपनी ONEAD APP के PLAN KA मेसेज किसी फोटो के साथ डाले !* *7⃣ फ़ेसबुक पर बड़े बड़े फैन पेज जैसे धौनी , मोदी ,actress, sunny Leone, virat kohli, alia bhatt, Sraddha kapoor, Katrina kaif, varun dhawan, salman Khan, s...

One ad

[1/7, 7:28 PM] GIONEE A1: https://play.google.com/store/apps/details?id=com.application.onead&referrer=92AWCGK9Y Sign up with OneAD app. You can earn up to 2.5 L monthly cashback. Your referral code for registration is 92AWCGK9Y . Register today [1/7, 7:43 PM] GIONEE A1: *_🙋🏻‍♂दोस्तों नमस्कार👏_* *_💁🏻‍♂आप सभी को एक बहुत महत्वपूर्ण जानकारी देनी है।_* *_आप जिनको भी आपके रेफर कोड से जॉइन करवाते हैं उन्हें  नीचे दी गई 3 बातें अवश्य बताएं वर्ना अनजाने में आप अपना और उनका नुकसान कर बैठेंगे।_* *_1⃣ OneAD एप्पलीकेशन को अपने फोन से कभी Uninstall ना करें।_* *_2⃣ फोन unlock करते समय  screen  पर जो AD आती है उसको off कभी ना करें ।_* *_3⃣ 24 घंटे में कम से कम 1-2 बार OneAD app Open karke जरूर  dekhe।_* *यदि सभी OneAD users इन 3 नियमों का पालन करेंगें तो सभी को कंपनी द्वारा निर्धारित बिल्कुल सही payout आता रहेगा।* *धन्यवाद* *Regards 👉 Yash OneAD Top Trainer* *WhatsApp Helpline no.👉8149962201 *

*वेळा अमावस्या निमित्त हार्दिक शुभेच्छा*

*वेळा अमावस्या निमित्त हार्दिक शुभेच्छा* *विनंती लाखमोलाची!* मित्राच्या शेतात जायचे नियोजन करताय? मग जाताना एक फळाचे झाड सोबत घेऊन जा...ते झाड शेतात लावा त्याचा दुहेरी फायदा होईल! एक आर्थिक मदत अन दुसरी निसर्ग संवर्धन!! *विनंती आमची साथ तुमची* गोष्ट छोटीच आहे पण लाखमोलाची नक्कीच! 🌳🌳🌳🌳🌳 🌳🌳🌳🌳🌳

ग्यान ज्योति सावित्रीबाई फुले जयंती 2019

*महात्मा फुले युवा मंच लोहारा व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*                                           लोहारा जि.उ.बाद *महात्मा फुले युवा मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या* वतीने दि.३ जानेवारी २०१९ रोजी शहरातील माळी काँम्पलेक्स येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची१८८ वी जयंती साजरी करण्यात आली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सौ.मिरा अविनाश माळी मा.जि.प.सदस्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.वसंत क्षीरसागर प्रमुख उपस्थिती श्री.सुग्रीव क्षिरसागर श्री.अविनाश माळी निळंकठ कांबळे श्री.राम क्षीरसागर श्री.सतिश माळी हे होते श्री.अशोक माळी श्री.प्रा.कोटरंगे सर कु.वैष्णवी राजेंद्र क्षिरसागर कु.आदिती फुलसुंदर कु.आर्या फुलसुंदर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी,सचिन माळी अमोल माळी,राजेंद्र क्षिरसागर सोमनाथ क्षिरसागर रंगराव क्षिरसागर रघुनाथ माळी सोमनाथ माळी,ज्ञाने...

ग्यान ज्योति सावित्रीबाई फुले जयंती निमित अभिवादन

स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या १८६ वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात जीवनपट… सावित्रीबाईंचा जन्म क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोबा सिदूजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रुपाने झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व इनामदार घराणे होते. माई या त्यांचे पहिले अपत्य होत्या. माईंना सिंदूजी, सखाराम आणि श्रीपती हे तीन लहान भावंडे होती. विवाह फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) मध्ये नायगांवला तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला. त्यावेळी माईंचे वय अवघे नऊ वर्षे तर तात्यांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले. फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. पहिल्या मुख्याध्यापिका तात्यासाहेब फुले हे शेतात काम करता करता फावल्या वेळ...
🎯 *महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन 2019 चे जिल्हा अध्यक्ष जाहीर ....*                                 सन 2018 साठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नूतन जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यवाह पुढीलप्रमाणे जाहीर 1) *उस्मानाबाद* अध्यक्ष -प्रा.डॉ.महेश मोटे,प्रा.सुधीर पंचगल्ले, युसुफ मुल्ला, 2) *ठाणे* अध्यक्ष -राजेंद्र गोसावी, डॉ.राज परब,सौ.ज्योती परब 3) *सोलापूर* अध्यक्ष -अंकुश आतकर,विरभद्र पोतदार 4) *अहमदनगर* अध्यक्ष- संजय नवले,अमोल राखपसरे,शांताराम दराडे 5) *लातूर* अध्यक्ष -विठ्ठल तगलपल्लेवार, लिंबराज पन्हाळकर,चंद्रकांत लवटे 6) *नंदुरबार* अध्यक्ष- सुधिरकुमार ब्राम्हणे,दिलीप भावसार व भरत नगराळे,सचिन जळोदकर, 7) *सांगली* अध्यक्ष-अष्पाक अत्तार ,संतोष पाटील , अशोक शिंदे 8) *पुणे* अध्यक्ष -प्रकाश यादव ,रुपेश कदम,संदिप कद्रे 9) *जळगाव* अध्यक्ष -ईश्वर महाजन , सुधाकर वसंत पाटील,,प्रविण ब्राम्हणे 10 ) *सिंधुदुर्ग* अध्यक्ष - प्रा.संजय शेळके* 11) *गोंदिया* अध्यक्ष -सतिश कोसरकर ,अनिल लाडे,बाबुलाल नेवारे 12) *सातारा* अध्यक्...