Skip to main content

ग्यान ज्योति सावित्रीबाई फुले जयंती 2019

*महात्मा फुले युवा मंच लोहारा व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*                                 
         लोहारा जि.उ.बाद *महात्मा फुले युवा मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या* वतीने दि.३ जानेवारी २०१९ रोजी शहरातील माळी काँम्पलेक्स येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची१८८ वी जयंती साजरी करण्यात आली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सौ.मिरा अविनाश माळी मा.जि.प.सदस्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.वसंत क्षीरसागर प्रमुख उपस्थिती श्री.सुग्रीव क्षिरसागर श्री.अविनाश माळी निळंकठ कांबळे श्री.राम क्षीरसागर श्री.सतिश माळी हे होते श्री.अशोक माळी श्री.प्रा.कोटरंगे सर कु.वैष्णवी राजेंद्र क्षिरसागर कु.आदिती फुलसुंदर कु.आर्या फुलसुंदर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी,सचिन माळी अमोल माळी,राजेंद्र क्षिरसागर सोमनाथ क्षिरसागर रंगराव क्षिरसागर रघुनाथ माळी सोमनाथ
माळी,ज्ञानेश्वर क्षिरसागर संतोष क्षिरसागर अशोक क्षिरसागर कोंडाप्पा लोखंडे सोमनाथ मुळे तानाजी घोडके अदिनाथ फुलसुंदर,शरण फुलसुंदर अमर भोजने रोहन झिंगाडे सचिन स्वामी शंकर माळी प्रशांत माळी अशोक काटे,प्रभाकर माळी किशोर क्षिरसागर शुभम फुलसुंदर बंटी माळी,
 राधाबाई माळी सुनिता फुलसुंदर,मनिषा
फुलसुंदर,मंगल क्षीरसागर सुनंदा क्षिरसागर,प्रणिता क्षीरसागर भाग्यश्री काटे गितांजली क्षिरसागर मंगल माळी महादेवी फुलसुंदर निता क्षीरसागर निर्मला क्षीरसागर यांच्यासह नागरीक व  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

India आयपीएल

चार दिवसापूर्वी आयपीएलच्या बाराव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात एकेकाळी 16 करोड रुपये ला विकणाऱ्या युवराज सिंग ला कोणीही घ्यायला तयार नव्हते.. शेवटी  त्याला  फक्त  1 करोड रुपये ला मुंबई इंडियन्स ने खरेदी केले..  तर आयपीएल मध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या व आयपीएल मध्ये पहिले शतक करणाऱ्या  ब्रेडन मॅकलम ला ही कोणीही खरेदी केले नाही .... तर एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या व फास्ट बॉलिंग चा बादशहा असलेल्या साऊथ आफ्रिकेच्या डेल स्टेनचि ही तीच अवस्था झाली. तर न्युझीलंड च्या कोरी अँडरसनला ही  कोणत्याही​ टीमने​ विकत घेतलं नाही. म्हणजे एकेकाळी आयपीएल चे किंग असलेले  लाखो-करोडो किमतीत विकणाऱ्या या खेळाडूंना आज कोणीही विकत घेतले नाही .. म्हणजे आजच्या घडीला  या सर्व खेळाडूंची ‍ किंमत शुन्य आहे........... मित्रांनो​ आपलीही अवस्था थोडी फार अशीच आहे जी गोष्ट आज आपल्या जवळ आहे ज्या मुळे आपल्याला किंमत आहे व ज्यावर आपल्याला गर्व आहे ती उद्या आपल्याजवळ असेलच असे नाही , ती आहे तोवरच  आपल्याला किंमत आहे. वेळ  जगातील सर्वांत बलवान गोष्ट आहे.. नशीबाने म...

Mali happy padva 2019

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 उभारा गुढी आपल्या  दारी🚩...   सुखसमृद्धी येवो  घरी🏡...   पाडव्याची नवी  पहाट🌅... घेऊन येवो सुखाची  लाट🌊... तुम्हाला व तुमच्या  कुटुंबीयांना👪.. *गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा* 🎉 *Happy Gudhipadva* 🎉

💐संत सावता माळी 💐

🍁🍁🍁 *भक्ती*🍁🍁🍁 🌷🌷संत सावतामाळी 🌷🌷 आज मी तुम्हाला एक अदभुत गोष्ट सांगणार आहे. सावता माळ्याची. मग तुम्हाला कळेल की *भक्ती* काय चीज असते ! सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे. सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला. त्या अभंगांचं सार हेच की 'प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.' तर, हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूर कडे जाणारी वारकर्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खूश झाले. पण मनोमन दु:खी होते कारण त्या  वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला. सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना...