[4/7, 7:57 PM] *_ ज्या दिवशी माझा समाज* *_ एक होईल त्या दिवशी माझा* *_ इतिहास पुर्ण होईल .....!* *_ जोतीबा तुझ्या विचारांचा थवा पाहिजे*. *_ मनू घाबरेल अशी हवा पाहीजे*. *_ लोक जुळतील तुझ्या समतेच्या रथाला* *_ बस जोतीबा तुझ्या विचारावर चालणारा* *_ प्रत्येक जोतिसैनिक पाहीजे* जय जोती जय क्रांती *क्रांती निश्चित होणार* 🙏 [4/9, 6:35 PM] Rohit: प्रत्येकाने सावता माळी चा फोटो dp ठेवावा 🙏🙏कारण ज्या फुलेंनी सर्व समाजा साठी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांना मानवंदना म्हणून आपण dp ठेऊ अस मला वाटते🙏🙏🙏 पुढे तुमची मर्जी🙏🙏 जय सावता