Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

" *'विलेक्शन' ची विलक्षण डुटी*"

" *'विलेक्शन' ची विलक्षण डुटी*" 'विलेक्शन' च्या 'डूटी' ची ऑर्डर आली की प्रत्येकाच्या पोटात गोळा उठतो . विलेक्शन ची डूटी आल्यावर आनंदाने नाचणारा विरळाच ..( कदाचित तो तहसील मध्ये सापडेलही !! ). ऑर्डर type होतानाही काही वेळा नजरचुकीने एखादे  कार्यालय " राहून जाते " तर एखाद्या शिक्षण संस्थेतला सगळाच staff डुटीवर जुंपला जातो . अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पद व वेतन लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना duty देण्यात यावी हे Election commission चे निर्देश ही अनेक ठिकाणी धाब्यावर बसवले जातात. मग ती ऑर्डर ह्या ना त्या कारणाने  cancel करण्यासाठी कर्मचारी धडपडू लागतात. त्यासाठी, जीभेवर कायम कडू गोळी चघळतच स्वत: च्या कार्यालयातील वरिष्ठांशी बोलण्याची शपथ घेतलेल्या काही कर्मचा-यांची  शुगर ह्याचवेळेस प्रमाणापेक्षा वाढते तर नेहमीच कुठलेही काम मुंगीच्या गतीने करणा- यांचे रक्त ह्याच काळात उसळते . कुणाच्या भावनांचा विचारसुध्दा न करणा-यांच्या हृदयाचे ठोके नेमके विलेक्शनच्या ऑर्डर आल्या की वाढतात आणि आयुष्यातल्या प्रत्येक समस्येपासून पळण्याच्या कला ज्याना पारंग...

Good morning my friend and I hope you

Good morning my friend I hope you

Government of India Mumbai

Gov. Of India or Mumbai police api amulkadbane 

Mali फाऊंडेशन महाराष्ट्र

*वर्ष 2018-19 मध्ये परीक्षा देणा-या 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यासाठी*  *महात्मा फुले ब्रिगेड, महाराष्ट्र* व *"माळी क्रांती फाउंडेशन"* यांच्या वतीने *महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील माळी समाजातील* *बक्षीस योजना*  *प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व 7 प्रोत्साहनपर बक्षीस अनुक्रमे 5000/-, 3000/-, 2000/- व 1000/- रू. देवुन प्रत्येक जिल्ह्यात जाहीर सत्कार* *विद्यार्थी किंवा पालक यांनी प्रत्येक गाव व शहरातील समन्वयकाकडे नाेंदणी करावी.* तसेच *माळी क्रांती फाउंडेशन चे सदस्य असलेल्या व नविन सदस्य हाेणा-या माळी समाजातील शेतक-यांना शेतीतील मशागतीसाठी आता 5000/- रू. व नंतर पेरणीच्या वेळी 5000/- रू. एकूण 10,000/- रू. मदत वाटप सुरु आहे...* *माळी समाज हित जपणा-या व्यक्ती, संस्था, संघटना यांनी संपर्क साधावा.* *ज्यांना समन्वयक म्हणून कार्य करण्याची ईच्छा आहे. त्यांनी खालील माहीती 9665876559 या नंबरवर पाठवणे.* तसेच *9021479975* या नंबरवर फाेन करून कळवणे. पुर्ण नाव :- जन्म दिनांक :- पुर्ण पत्ता :-  जिल्हा -  तालुका :- गाव...

वधू वर पालख मेलावा सोलापूर 2019

अखिल भारतीय माळी महासंघ,सोलापूर व संत सावतामाळी प्रतिष्ठान,सोलापूर यांच्या संयुक्त  विद्यमाने नियोजित राज्यस्तरीय माळी समाजातील सर्व शाखीय वधू- वर पालक परिचय मेळाव्याचे/कार्यक्रमाचे नियोजन तसेच प्रचार व प्रसार करणेसाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते,पालक यांची आयोजित केलेली दि.१७/३/१९ रोजीच्या बैठकीचे ठिकाणामध्ये खालील प्रमाणे बदल झालेला आहे. तरी सुधारित /बदल झालेल्या ठिकाणी महणजेच संस्थेच्या कार्यालयात वेळेत बैठकीस उपस्थित रहावे.याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. बैठकीचे ठिकाण/कार्यालयाचा पत्ता:- ८, बावीस प्लाझा,मोरारजी पेठ, एस टी बस स्टँड समोर,सोलापूर - ४१३००२. भाऊसाहेब झगडे ९८६०१२०००३