अखिल भारतीय माळी महासंघ,सोलापूर व संत सावतामाळी प्रतिष्ठान,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित राज्यस्तरीय माळी समाजातील सर्व शाखीय वधू- वर पालक परिचय मेळाव्याचे/कार्यक्रमाचे नियोजन तसेच प्रचार व प्रसार करणेसाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते,पालक यांची आयोजित केलेली दि.१७/३/१९ रोजीच्या बैठकीचे ठिकाणामध्ये खालील प्रमाणे बदल झालेला आहे.
तरी सुधारित /बदल झालेल्या ठिकाणी महणजेच संस्थेच्या कार्यालयात वेळेत बैठकीस उपस्थित रहावे.याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
बैठकीचे ठिकाण/कार्यालयाचा पत्ता:- ८, बावीस प्लाझा,मोरारजी पेठ, एस टी बस स्टँड समोर,सोलापूर - ४१३००२.
भाऊसाहेब झगडे
९८६०१२०००३

Comments
Post a Comment