चार दिवसापूर्वी आयपीएलच्या बाराव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात एकेकाळी 16 करोड रुपये ला विकणाऱ्या युवराज सिंग ला कोणीही घ्यायला तयार नव्हते.. शेवटी त्याला फक्त 1 करोड रुपये ला मुंबई इंडियन्स ने खरेदी केले.. तर आयपीएल मध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या व आयपीएल मध्ये पहिले शतक करणाऱ्या ब्रेडन मॅकलम ला ही कोणीही खरेदी केले नाही .... तर एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या व फास्ट बॉलिंग चा बादशहा असलेल्या साऊथ आफ्रिकेच्या डेल स्टेनचि ही तीच अवस्था झाली. तर न्युझीलंड च्या कोरी अँडरसनला ही कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही. म्हणजे एकेकाळी आयपीएल चे किंग असलेले लाखो-करोडो किमतीत विकणाऱ्या या खेळाडूंना आज कोणीही विकत घेतले नाही .. म्हणजे आजच्या घडीला या सर्व खेळाडूंची किंमत शुन्य आहे........... मित्रांनो आपलीही अवस्था थोडी फार अशीच आहे जी गोष्ट आज आपल्या जवळ आहे ज्या मुळे आपल्याला किंमत आहे व ज्यावर आपल्याला गर्व आहे ती उद्या आपल्याजवळ असेलच असे नाही , ती आहे तोवरच आपल्याला किंमत आहे. वेळ जगातील सर्वांत बलवान गोष्ट आहे.. नशीबाने म...

Comments
Post a Comment