*❣कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*..
*पाण्यापेक्षा* " *तहान* " *किती आहे याला जास्त किंमत असते*
*मृत्यू पेक्षा "श्वासाला "जास्त किंमत असते*
*या जगात नाते तर सर्वच जोडतात*..
*पण नात्यापेक्षा*" *विश्वासाला* " *जास्त किंमत असते❣*
*☘☘✍🏻शुभ सकाळ✍🏻☘☘*

Comments
Post a Comment